सुंदर मोत्यासारखे तुझे नयन हे
शिंपलेरुपी काजळ घालण्याचा माझा अधिकार ना ,
सुंदर आभाळासारखे तुझे लट हे
पहिल्या पाउसासारखा प्रेमळ फुल मी घालणार ना ॥१॥
सुंदर मधासारखे तुझे शब्द हे
मधमाशी सारख एकाग्र होऊन ऐकणार ना ,
सुंदर नदी सारखे तुझे गाल हे
पाणी समजून स्वतःला सोबत वाहणार ना ॥२॥
सुंदर कळीसारखे तुझे हास्य हे
भोवरा बनून जवळ मी फिरकणार ना ,
सुंदर वार्यासारखे तुझे स्पर्श कर हे
मंत्रमुग्ध होऊन आनंद मी लुटणार ना ॥३॥
सुंदर लाजाळुसारख तुझे लाजण हे
लाजण तुझे पाहुन मला आनंद होणार ना ,
सुंदर इंद्रधनुष्य सारखे तुझे प्रेम हे
उत्साही होऊन मी त्यावर आपला हक्क समजणार ना ॥४॥
- सत्यमा
शिंपलेरुपी काजळ घालण्याचा माझा अधिकार ना ,
सुंदर आभाळासारखे तुझे लट हे
पहिल्या पाउसासारखा प्रेमळ फुल मी घालणार ना ॥१॥
सुंदर मधासारखे तुझे शब्द हे
मधमाशी सारख एकाग्र होऊन ऐकणार ना ,
सुंदर नदी सारखे तुझे गाल हे
पाणी समजून स्वतःला सोबत वाहणार ना ॥२॥
सुंदर कळीसारखे तुझे हास्य हे
भोवरा बनून जवळ मी फिरकणार ना ,
सुंदर वार्यासारखे तुझे स्पर्श कर हे
मंत्रमुग्ध होऊन आनंद मी लुटणार ना ॥३॥
सुंदर लाजाळुसारख तुझे लाजण हे
लाजण तुझे पाहुन मला आनंद होणार ना ,
सुंदर इंद्रधनुष्य सारखे तुझे प्रेम हे
उत्साही होऊन मी त्यावर आपला हक्क समजणार ना ॥४॥
- सत्यमा
😍😍 👌 Mast
ReplyDelete😊😊
Delete